Club News
  • No News reported.

MEETING DETAILS

Monsoon Fellowship picnic

 5 August 2018
 Pavna Dam
 all members
 
 
 रोटरी मित्र मैत्रिणींनो सुप्रभात .... पाऊस म्हणजे मनसोक्त भिजणे, हिरवा निसर्ग, धुक्यात हरवलेली वाट आणि कुटुंबीय व मित्र मैत्रिणीं ची साथ गरम गरम चहा , कुरकुरीत कांदा भज्जी, गाणी , गप्पा , मस्ती आणि बरेच काही ...... हे सगळे अनुभवाचे आहे ना ☺ चला मग पावसाळी सहलीला कधी 🤔 उद्या दिनांक ०५.०८.२०१८ रोजी खास फ्रिइंडशीप दे निमित्त म्हणून आपण पावसाळी सहल आयोजित केली आहे .... सहल कार्यक्रम 📍 सकाळी ७.३० वाजता म्हात्रे ब्रिज dp रोड वर सिद्धी बँकेट हॉल जवळ जमावे 📍मग आधी ब्रेक फास्ट 🍝 📍सत्यसाईबाबा हादशी येथे दर्शन 📍विशेष आकर्षण बोटिंग 🛶 📍भटकंती बरोबर फोटो शूट पॉईंट ला dp साठी फोटो सेशन ☺ 📍पुढे सदाबहार मध्ये जाऊन आपल्या बरोबर आणलेल्या सॉफ्ट ड्रिंक्स व हार्ड ड्रिंक्स तसेच खाऊ चा आस्वाद 🥂🍸🍷 📍फेल्लोशिप अर्थात जेवनाचा आनंद 🍱🍧🍗 📍विविध गुणदर्शन 🥁🎤💃🏻 या बरोबर गेम्स 🎯🎲 📍गप्पा ,गाणी , मज्जा ,कविता ..... 📍वाफळणार चहा ☕🍵 📍परतीचा प्रवास 🚗 ता क - ज्यांना सॉफ्ट ड्रिंक किंवा हार्ड ड्रिंक घ्यायची असतील त्यांनी ती आपापल्या पसंतीची सोबत आणावी बाकी व्यवस्था सदाबहार तर्फे करणात येईल ☺ So cheerssssss ...🍻 🤔मग विचार काय करताय ?? आता तयारी करा ..... उद्या भेटूच 👍🏻 राहिलेल्या लोकांनी आपली उपस्तीती लवकर कळवा ........ मस्ती करायला तयार राहा 😃😇
 24
 trip to mulshi
 
 
 Regular
Images