22-08-2018 - 27-08-2018

Rotary Club Karvenagar Panchagavya shibir.... शिबिरासाठी कांही महत्वाच्या सुचना:- १) शिबिर दि.22/8/18 to29/8/18 .. 9 ते 2 या वेळेत घेण्यात येईल ! ठिकाण:- *हेल्थ पाॅइंट पॉलिक्लिनिक* , सखाई प्लाझा,१ला मजला,डी-विंग,डीपी रोडच्या बाजूचे प्रवेशद्वार, (यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोरून डीपी रोड वर प्रवेश करतानां उजव्या बाजूची पहिली इमारत) कोथरूड,पुणे. २) यामध्ये तपासणीनंतर पहिल्या ५ दिवसापर्यंतचे औषध मोफत देण्यात येणार आहे.हे औषध आयुर्वेदिक औषध असून याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. ✡ *जनमित्र सेवा संघ, पुणे,* *"आरोग्य मित्र" विभाग* ✡ *राजस्थान औषधालय कंपनी,* मुंबई, ✡ *रोटरी क्लब,कर्वेनगर, पुणे* या संस्थांच्या वतीनें ...Rtn. ✡ *डॉ. दिलीप कुलकर्णी* ( *"पंचगव्य आधारित ओझोन चिकित्सा* *"या नविन चिकित्सा पध्दतीचे संशोधक* )यांचे सहकार्यानें घेण्यात येत आहे! या साठी अत्यंत मर्यादित संख्येतील रुग्णानांच प्रवेश देण्यात येईल! "प्रथम येणाऱ्यास प्राधान्य"* या तत्वावर प्रवेश व नांवनोंदणी करण्यात येईल. नावनोंदणी साठी संपर्क क्रमांक व नोंदणीसाठी उपलब्ध वेळ:- अ) *हेल्थ पाॅइंट पॉलिक्लिनिक* वेळ:-स.१० ते संध्या.७ क्रमांक:-020-25395225/26 ------------------------------------- शिबिर सर्वांसाठी खुले आहे! --------------------------------------- ✡ *याशिबिरातील तपासणीसाठी व पहिल्या ५ दिवसांच्या औषधासाठी* *कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही!* ✡मर्यादित प्रवेशसंख्येमुळे ज्यानां या शिबिरात प्रवेश मिळू शकणार नाही, *त्यानींही ज़रूर नांवनोंदणी करून ठेवावी,* पुढच्या टप्प्यात त्यानां प्रवेश प्राधान्य देण्यात येईल! *धन्यवाद* ! 🙏👏🙏👏🙏

Project Details

Start Date 22-08-2018
End Date 27-08-2018
Project Cost 100000
Rotary Volunteer Hours 600
No of direct Beneficiaries 500
Partner Clubs
Non Rotary Partners janmitra seva sangha ,rajastan aushadhalay,pradhanmantri jan aushadhi kendra.
Project Category